शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सामान्य रूग्णालयातील परिचारिकांची रिक्त पदे भरा

By admin | Updated: July 30, 2016 01:55 IST

जिल्हा सामान्य रूग्णालयात परिचारिकांची सुमारे १२६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ६६ पदे भरण्यात आली आहेत.

३ आॅगस्टपासून आंदोलन : नर्सेस संघटनेचे निवेदन गडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयात परिचारिकांची सुमारे १२६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ६६ पदे भरण्यात आली आहेत. तर ६० पदे रिक्त आहेत. कार्यरत परिचारिकांना रात्रंदिवस काम करावे लागत आहे. रिक्त पदे भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. पदे न भरल्यास ३ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा सामान्य रूग्णालयात ६० अधिपरिचारीका कार्यरत आहेत. त्यातीलही सहा अधिपरिचारीका पर्यवेक्षिका म्हणून पदभार सांभाळत आहेत. त्यापैकी काही अर्जित रजेवर किंवा वैद्यकीय रजेवर गेल्या असून केवळ ४० अधिपरिचारिका कामे सांभाळत आहेत. रूग्णालयात दर दिवशी ४०० ते ५०० रूग्ण भरती राहतात. कर्तव्यावर हजर असलेल्या अधिपरिचारीकांना अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्याही परिस्थितीमध्ये त्या काम करीत आहेत. रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)