शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालनाशिवाय शेतजमिनिची सुपीकता टिकवता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:37 IST

कुरखेडा : रासायनिक खतांनी शेतजमिनी नापिकी होत चालल्या आहेत. पशुपालन व शेती एकमेकांना पूरक आहेत त्यामुळे पशुपालनाशिवाय शेतजमिनीची सुपीकता ...

कुरखेडा : रासायनिक खतांनी शेतजमिनी नापिकी होत चालल्या आहेत. पशुपालन व शेती एकमेकांना पूरक आहेत त्यामुळे पशुपालनाशिवाय शेतजमिनीची सुपीकता टिकवता येत नाही, असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य मनोज दुनेदार यांनी केले. पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कुरखेडाच्या वतीने अस्कड योजनेअंतर्गत तालुकास्तरीय माहिती व जनसंपर्क मेळावा रामगड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बाेलत हाेते.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. प्रसाद भामरे उपस्थित हाेते. त्यानी पशुसंवर्धन विभागातील सर्व योजनांची माहिती गोपालक व शेतकऱ्यांना समजून सांगितली. एएलडीओ ओ.डी. पटले यांनी शेळी व कुक्कुटपालनासंदर्भात मार्गदर्शन केले. आपल्याकडील शेतकरी एकाच पिकावर अवलंबून असतो, अशा वेळेस जर शेती सोबत पशुपालन हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू केला तर शेतकऱ्यांच्या आथिर्क स्त्रोतात वाढ होऊ शकते. आपल्याकडील शेतकरी एकाच पिकावर अवलंबून असतो. शेतीसोबत पशुपालन हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू केला तर शेतकऱ्यांच्या आथिर्क स्त्रोतात वाढ होऊ शकते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. टेंभरे यांनी केले, तर आभार डॉ. गावीत यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी, गोपालक व शेतकरी हजर होते.