शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराचा धुडगूस -त्रस्त शेतकऱ्यांना मदत नाही

By admin | Updated: August 6, 2015 02:17 IST

बोडधा येथील शालिकराम सुकरू गायकवाड यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या सर्वे क्र. १८८, १८३, १८५ शेतात ऊस पिकाची लागवड केली.

तीन वर्षे उलटले : वनाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावेकोरेगाव/चोप : बोडधा येथील शालिकराम सुकरू गायकवाड यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या सर्वे क्र. १८८, १८३, १८५ शेतात ऊस पिकाची लागवड केली. रानडुकराने धुमाकूळ घालून ऊस पिकाची नासाडी केली. त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मात्र संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तीन वर्ष उलटूनही नुकसान भरपाई मिळाली नाही.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गडचिरोली, देसाईगंज, धानोरा, आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या जंगल भागातील रानडुकर व इतर प्राणी लगतच्या शेतात धुमाकूळ घालून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. या नुकसानीच्या घटनेचा वनाधिकाऱ्यांनी पंचनामा केला. तसेच शासनाकडे पत्र पाठवून संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची शिफारस केली. मात्र अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. प्राण्यांच्या धुडगुसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी. (वार्ताहर)