शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
3
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
4
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
5
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
6
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
7
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
8
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
9
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी
10
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
11
फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...'
12
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
14
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
15
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
16
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
17
"लडकियों को में भी देखता हूं, इतना क्या...", अभिनेत्रीकडे एकटक बघत होता, जाब विचारल्यावर म्हणाला...
18
हृदयद्रावक! भावाच्या जीवाची भीक मागत होती बहीण; पण कोणीच केली नाही मदत, झाली हत्या
19
विमानावर वीज पडली तर काय होते? इंडिगोच्या विमानाने भरवली धडकी, जाणून घ्या किती सुरक्षित...
20
Kishtwar Terrorist Encounter : काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 

कापूस, सूर्यफूल व तीळ पिकाकडे वळला शेतकरी

By admin | Updated: April 20, 2015 01:28 IST

गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक हे धान असले तरी शेतकरी आता धान पिकासोबतच ज्वारी, मका, तीळ, सोयाबीन, कापूस, ऊस पिकाकडेही वळला आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक हे धान असले तरी शेतकरी आता धान पिकासोबतच ज्वारी, मका, तीळ, सोयाबीन, कापूस, ऊस पिकाकडेही वळला आहे. व खरीप हंगामात या पिकांच्या लागवडीसाठी शेतीची मशागत करण्याच्या कामात मग्न झाला आहे. या सोबतच कृषी विभागानेही खरीप हंगामासाठी खत व बियाणे याची टंचाई भासू नये म्हणून नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असल्याने कृषी विभागाला आपले पारंपरिक नियोजनही बदलवावे लागणार आहे. जिल्ह्यात यांत्रिकी शेतीवर गेल्या काही वर्षात भर दिल्या जात असल्याने शेतकरी गट मॅट नर्सरीही तयार करीत आहे.सध्या जिल्ह्यात शेतीच्या मशागतीचे दर वाढले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुरूष मजुराचा रोज १५० ते २०० रूपये, महिला मजुराचा रोज १०० ते १२५ रूपये आहे तर बैलजोडीद्वारे नांगरणीसाठी ५०० रूपये रोज, वखरणीसाठी ७०० रूपये रोज तर ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागतीसाठी ६०० ते १००० रूपये तास घेण्यात येत आहे. शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेतीची नांगरणी करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)