शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक समितीची कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:19 IST

सभेत चामाेर्शी तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी पुरुषोत्तम पिपरे, सरचिटणीस संतोष लाजूरकर, कार्याध्यक्ष ओमप्रकाश साखरे, कोषाध्यक्ष ...

सभेत चामाेर्शी तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी पुरुषोत्तम पिपरे, सरचिटणीस संतोष लाजूरकर, कार्याध्यक्ष ओमप्रकाश साखरे, कोषाध्यक्ष संजय मंडल, सहसचिव दीपक केंद्रे, कार्यालयीन चिटणीस संजय कुमरे, उपाध्यक्ष चंदू रामटेके, गणेश बोईनवार, प्रदीप आकिनवार, दिपंकर साना, क्षोणिश बिस्वास, गोपाल सरकार, राजेंद्र भजभूजे, आमलेन्दु सरकार, विभागप्रमुख संदीप सडमेख, जनक सरकार, जयंत समद्गार, नितीन जाधव, सत्यजित मंडल, निमाई मंडल, मारोती आरेवार, टारजन सुरजागडे, हनुमंत देवतळे, विलास राठोड, बंडू दुधबळे, युवा आघाडी निलेश मानापुरे, माणिक वरपाडे, आशिष येल्लेवार, संतोष नागरगोजे, गजानन साळवे, आशिष गेडाम, साधू लेकामी, चंदू चहारे, शिवराज हुलगुंडे, सुनील खोब्रागडे, ज्येष्ठ मार्गदर्शक राजेश बाळराजे, मंगलकुमार मानमपल्लीवार, हरेन्द्रनाथ सिकदार, रमेश झाडे, आसाराम रायसिडाम, के. के. सोनटक्के, महेंद्र वासेकर, संघटक मनोहर केंद्रे, एन. एस. उंदीरवाडे, एस. ए. गर्जे, लक्ष्मीकांत बल्लमवार यांची निवड करण्यात आली. मागील कार्यकारिणीमध्ये असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना कायम ठेवण्यात आले.

यशस्वीतेसाठी नरेंद्र कोत्तावार, नरेश जांपलवार, देवाजी तिमा, भास्कर शेंडे, संतोष गोटमुकुलवार, दत्तूजी वैरागडे यांनी सहकार्य केले.