शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पदासाठी आता परीक्षा

By admin | Updated: June 5, 2017 00:36 IST

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित व अनुदानास पात्र ठरलेल्या तसेच पात्र घोषीत झालेल्या शाळांमध्ये शिक्षक सेवकाची भरती आता परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.

गुणांच्या आधारे होणार निवड : राज्य शासनाच्या हालचाली वाढल्यालोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित व अनुदानास पात्र ठरलेल्या तसेच पात्र घोषीत झालेल्या शाळांमध्ये शिक्षक सेवकाची भरती आता परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. अभियोग्यता व बुध्दीमता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची शिक्षक पदावर निवड होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या दृष्टीने राज्य शासनाने हालचाली वाढविल्या आहेत. शिक्षक पदभरतीसाठी परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गुणवत्तेवर शिक्षकांची निवड व्हावी, यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. सदर परीक्षा २०० गुणांची राहणार असून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार या परीक्षेस अर्ज करण्यास पात्र राहतील. एका उमेदवारास शिक्षक पदासाठीची अभियोग्यता चाचणी देण्याची संधी पाचवेळा मिळणार आहे. राज्यातील शिक्षक सेवकांच्या रिक्त पदांची माहिती ही विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावलीनुसार ‘मदत’ या संगणकीय प्रणालीद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रियेतील अनुचित हस्तक्षेपाला आळा बसणार आहे. गुणवंत व पात्र विद्यार्थ्यांची या परीक्षेतून शिक्षकपदी आता निवड होणार आहे.संस्थेची मक्तेदारी संपणारस्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षक सेवक भरतीसाठी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी घेण्यात येत होती. मात्र अनुदानित खासगी शाळांमध्ये शिक्षक पदभरतीसाठी परीक्षा घेतली जात नव्हती. या निर्णयामुळे संस्थेची मक्तेदारी संपणार आहे.