शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जाेगीसाखरा, आरमाेरी : आरमाेरी तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रातील शंकरनगर जंगल परिसरात करण्यात आलेले वनजमिनीवरील अतिक्रमण वनविभागाच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जाेगीसाखरा, आरमाेरी : आरमाेरी तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रातील शंकरनगर जंगल परिसरात करण्यात आलेले वनजमिनीवरील अतिक्रमण वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी काढले. दरम्यान यावेळी जेसीबीने जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले.

आरमाेरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील जाेगीसाखरा नियत क्षेत्रात राखीव वन कक्ष क्रमांक ४७ मध्ये वनजमिनीवर शंकरनगर येथील रहिवासी रंजित मंडल यांनी अतिक्रमण केले हाेते. ०.२० हेक्टर आर. क्षेत्रात देवेंद्र मंडल यांचे अतिक्रमण हाेते. ०.४० हेक्टर आर. क्षेत्रात किरण मंडल यांचे तसेच गाेरगरीब यांचे एक हेक्टर क्षेत्रात अतिक्रमण हाेते. तिघांचे मिळून एकूण एकूण २.८ हेक्टर आर क्षेत्राच्या वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.

आरमाेरीचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन डाेंगरवार यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटविण्याची कारवाई वनपरिमंडळ अधिकारी एम.गाजी शेख, वनरक्षक प्रिया करकाडे, सपना वालदे, रूपा सहारे, विजय जनबंधू, दिगांबर गेडाम यांच्यासह वनमजुरांनी केली.

याप्रसंगी शंकरनगरचे माजी सरपंच सुजित मिस्त्री, माजी सरपंच सुबाेध सरदार, विष्णू गाईन, उत्तम जयदेव, विष्णूपद गाईन, क्रिष्णापद सुदाम राॅय यांच्यासह नागरिक व अतिक्रमणधारक उपस्थित हाेते.