शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2016 01:46 IST

राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी,

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : संघटनेचे तहसीलदारांना निवेदन मुलचेरा : राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना तालुका शाखा मुलचेराच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे शिष्टमंडळाने मुलचेराच्या तहसीलदारांची गुरूवारी भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक बोरकुटे, उपाध्यक्ष रमेश साना, देवेंद्रकुमार पारधी, शिवाजी जाधव, हिरा दुंदलवार, के. एम. कटरे, ए. एन. अधिकारी, अरूण सिडाम आदींसह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या पेंशन प्रश्नावर शासनाकडून कार्यवाही होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या विकासात सर्वच संवर्गातील कर्मचाऱ्यांचे थोडेफार योगदान आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ अन्वये जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)