शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शाळांमध्ये सेतू अभ्यासक्रम उपक्रम प्रभावीपणे राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीद्वारे शुक्रवारी गडचिरोली व धानोरा तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार व ...

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीद्वारे शुक्रवारी गडचिरोली व धानोरा तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार व आढावा सभा शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गोकुलनगर, गडचिरोली येथे पार पडली. यावेळी ते बाेलत हाेते.

यावेळी मार्गदर्शक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, उपशिक्षणाधिकारी रमेश उचे, शिक्षण विस्तार अधिकारी अमरसिंग गेडाम, वेतन पथक कार्यालयाचे वाळके, प्रशांत तम्मेवार, आदी हजर हाेते. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना, नवोदय परीक्षा, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती योजना, आदींबाबत मार्गदर्शन व आढावा घेण्यात आला.

मुख्याध्यापक तेजराम बोरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य हेमंत रामटेके यांनी आभार मानले.

बाॅक्स .....

या विषयावर झाली चर्चा

सेतू अभ्यासक्रमांची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणे, मानव विकास कार्यक्रम अंतर्गतच्या विविध योजना, डी.सी.पी.एस. योजना, सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे, शालेय पोषण आहार योजना, सर्व शिक्षकांना कोविड-१९चे लसीकरण करणे, माझे मूल-माझी जबाबदारी, शाळांची संच मान्यता, सन २०१९-२० व २०२०-२१ सुवर्णमहोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, ऑनलाईन/ऑफलाईन शिक्षणसेतू अभ्यासक्रमाची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणे, मानव विकास कार्यक्रम अंतर्गतच्या विविध योजना, डी.सी.पी.एस. योजना, सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे, शालेय पोषण आहार योजना, सर्व शिक्षकांना कोविड-१९ चे लसीकरण करणे, माझे मूल- माझी जबाबदारी, शाळांची संच मान्यता, सन २०१९-२० व २०२०-२१ सुवर्णमहोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, ऑनलाईन/ऑफलाईन शिक्षण, आदी विषयावर चर्चा झाली.