शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन एसटी बस चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

दारू पिऊन बस चालविणाऱ्या चालकावर घोट पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. प्रभाकर सावरकर (३७) असे एसटी चालकाचे नाव आहे. सदर बस गडचिरोली आगाराची आहे. ही बस घोट येथे रात्री मुक्कामी होती. सकाळी ६ वाजताच्या दरम्यान विकासपल्लीला जातो, असे सांगून बस नेली. वाटेत चालक व वाहकाने दारू प्राशन केली. चालकाने प्रमाणापेक्षा अधिकची दारू ढोसली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : दारू पिऊन बस चालविणाऱ्या चालकावर घोट पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.प्रभाकर सावरकर (३७) असे एसटी चालकाचे नाव आहे. सदर बस गडचिरोली आगाराची आहे. ही बस घोट येथे रात्री मुक्कामी होती. सकाळी ६ वाजताच्या दरम्यान विकासपल्लीला जातो, असे सांगून बस नेली. वाटेत चालक व वाहकाने दारू प्राशन केली. चालकाने प्रमाणापेक्षा अधिकची दारू ढोसली होती. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटत होते. बस वाकडीतिकडी चालवत होता. ही बाब रेगडी पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी बस थांबवून चालक प्रभाकर सावरकर याला पोलीस मदत केंद्रात नेले. त्यानंतर त्याला चामोर्शी येथे वैद्यकीय तपासणीसाठी आणले. सावकर यांनी मोठ्या प्रमाणात दारू पिली असल्याचे सिध्द झाल्यानंतर त्याच्यावर मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुपारी उशीरापर्यंत बस पोलीस मदत केंद्रासमोरच होती.दुर्गम भागात मुक्कामी राहणाºया बसचे चालक व वाहक सकाळीच मोहाची दारू ढोसतात. नशेच्या अवस्थेत बस चालविल्याने अपघात घडतात. पोलिसांच्या या कारवाईमुळे दारू पिऊन बस चालविण्याच्या प्रकारांवर आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह