शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

हलबा-हलबी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नाकारू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2016 01:47 IST

जवळच्या नातेवाईकास सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचे प्रमाणपत्र निर्गमित केले असेल तर अर्जदाराने तसे संबंध दर्शविणारे शपथपत्र सादर केले

संघटनेची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुरखेडा : जवळच्या नातेवाईकास सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचे प्रमाणपत्र निर्गमित केले असेल तर अर्जदाराने तसे संबंध दर्शविणारे शपथपत्र सादर केले तर उपविभागीय अधिकाऱ्यांना त्या जातीचे प्रमाणपत्र अर्जदाराला देण्यास नाकारता येत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. सध्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असतानाही हलबा-हलबी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र नाकारून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. हा अन्याय दूर करावा, अशी मागणी कुरखेडा-कोरची हलबा-हलबी समाज संघटनेने उपविभागीय अधिकारी आंधळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विदर्भातील हलबा-हलबी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना व समाजबांधवांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास काही दिवसांपासून अडचणी येत आहेत. जवळच्या नातेवाईकास सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचे प्रमाणपत्र निर्गमित केले असेल तर अर्जदाराने तसे संबंध दर्शविणे व शपथपत्र सादर केल्यास अशांना जात प्रमाणपत्र नाकारता येत नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला असतानाही प्रमाणपत्र नाकारले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना हलबा-हलबी संघटनेचे अध्यक्ष वामदेव सोनकुसरे, गणपत सोनकुसरे, पुंडलिक निपाणे, सुरेश निपाणे, नोमराज गोन्नाडे, नानाजी निनावे, दिलीप सोरते, नर्मदा डेकाटे, गणेश पराते, रमेश गोन्नाडे, आशा गोन्नाडे, उषा गोन्नाडे, दिनेश गोन्नाडे, सपना हुंगले, अजय गोन्नाडे, दर्शना सोनकुसरे, वीणा सोनकुसरे, मंगेश निनावे, रूषी सोनकुसरे, पुरूषोत्तम निखारे, नलेश नंदनवार, नामदेव सोनकुसरे, सुखदेव सोरते, केशव सोनकुसरे, रवी सोनकुसरे, नोमाजी गोन्नाडे, कृष्णाजी नंदनवार, हरिदास सोरते, ज्ञानेश्वर सोनकुसरे, सुनील सोनकुसरे, जगदीश निपाणे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)