शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. पोटनिवडणुकीसाठी ६ उमेदवारांचे १३ अर्ज दाखल

By admin | Updated: January 13, 2015 23:00 IST

गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी नामांकन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६ जणांनी १३ अर्ज दाखल केले आहे.

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी नामांकन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६ जणांनी १३ अर्ज दाखल केले आहे. यात प्रामुख्याने भाजपचे प्रशांत वाघरे व योगाजी बनपूरकर, काँग्रेसचे गोकुलदास ठाकरे व माणिक झंझाड, बसपाचे प्रशिक म्हशाखेत्री व अपक्ष विनोद दशमुखे यांचा समावेश आहे. अखेरच्या दिवशी मंगळवारी ६ उमेदवारांनी १३ अर्ज सादर केले. त्यात योगाजी बनपूरकर यांनी भाजप व अपक्ष उमेदवार म्हणून ४ अर्ज सादर केले. प्रशांत वाघरे यांनी भाजपकडून एकच अर्ज भरला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून गोकुलदास ठाकरे व माणिक झंझाड यांनी प्रत्येकी २ अर्ज सादर केले. बहुजन समाज पक्षाकडून प्रशिक म्हशाखेत्री यांनी १ अर्ज सादर केला, तर विनोद दशमुखे यांनी अपक्ष म्हणून २ अर्ज सादर केले.काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत मल्लेलवार यांचे सदस्यत्व विभागीय आयुक्त नागपूर यांनी रद्द केल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत २८ जानेवारीला सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ३० जानेवारी रोजी मतमोजणी गडचिरोली तहसील कार्यालयाच्या सभागृहात होईल. (जिल्हा प्रतिनिधी)