शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मामा तलावांचा आढावा

By admin | Updated: October 7, 2016 01:32 IST

जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी अहेरी

अहेरी पं.स.ला आकस्मिक भेटअहेरी : जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी अहेरी पंचायत समितीला गुरूवारी आकस्मिक भेट देऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व तालुक्यातील मामा तलावांच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी अहेरीचे उपविभागीय अधिकारी राममूर्ती, गट विकास अधिकारी सुनिल तडस उपस्थित होते. सर्वप्रथम मनरेगा अंतर्गत अपूर्ण असलेल्या कामांची ग्रामपंचायत निहाय यादी तयार करावी, यंत्रणास्तरावरील व ग्रामपंचायत स्तरावरील कामांचा आढावा सतत घेत राहावा, २०१४-१५ पर्यंत जी कामे अपूर्ण आहेत त्या कामांना प्राधान्य देऊन ती कामे दोन महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने नियोजन करावे, विशेषत: सिंचन विहिरी पूर्ण होण्यावर भर द्यावा, जॉबकार्डधारकांना आधार कार्ड काढणे सक्तीचे करावे, सदर आधार कार्ड शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करावे, असे निर्देश दिले. वनहक्क पट्टेधारकांना पंचायत समितीकडून कोणत्या योजनांचा लाभ देण्यात आला. याची सविस्तर माहिती तयार करावी, वनहक्क पट्टेधारकांचे जॉब कार्ड काढण्याची कार्यवाही सुरू करावी, तालुक्यातील मामा तलावांच्या दुरूस्तीकडे लक्ष घालावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अहेरी पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना दिले. (शहर प्रतिनिधी)