शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंना वस्तूंचे वितरण

By admin | Updated: February 11, 2016 00:14 IST

पोलीस मदत केंद्र सावरगाव व सीआरपीएफ ११३ बटालीयनच्या वतीने नक्षलग्रस्त कुलभट्टी येथे जनजागरण मेळावा ...

कुलभट्टी येथे जनजागरण : सावरगाव पोलीस व सीआरपीएफचा पुढाकारधानोरा : पोलीस मदत केंद्र सावरगाव व सीआरपीएफ ११३ बटालीयनच्या वतीने नक्षलग्रस्त कुलभट्टी येथे जनजागरण मेळावा आयोजित करून गरजूंना जीवनाश्यक वस्तंूचे वितरण तसेच विविध योजनांबाबत जनजागरण करण्यात आले. जनजागरण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफ ११३ बटालीयनचे असिस्टंट कमांडंट सर्वेश त्रिपाठी होते. मेळाव्याला पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक माने, कुलभट्टीचे सरपंच रामलाल हिडको, सावरगावच्या सरपंच ललीता मारापी, मंडळ अधिकारी ठाकरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संघमित्रा पाटील उपस्थित होत्या. जनतेला विविध योजनांची माहिती देऊन तसेच दुर्गम गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून जनतेचा सर्वांगिन विकास व्हावा, या हेतूने मेळावा आयोजित करण्यात आला. ‘शासन आपल्या दारी’ या उक्तीप्रमाणे जनजागरण मेळाव्यात विविध विभागांच्या मार्फतीने स्टॉल लावून शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पोलीस मदत केंद्र सावरगाव हद्दीतील गजामेंढी, बोदीनखेडा, केहकावाही, मोरचूल, उमरपाल, मरकेगाव, मगदंड, कनगडी, सावरगाव, कुलभट्टी आदी गावातील गरजू नागरिकांना सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत जीवनावश्यक वस्तूंचा लाभ देण्यात आला. यावेळी दीड हजारावर नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)