शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सातबारावरील भूसंपादनाखाली शब्द खारीज करा

By admin | Updated: April 24, 2017 01:10 IST

आष्टी येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी येथील शेतकऱ्यांची जमीन हस्तांतरीत करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सातबारावर भूसंपादनाखाली असे नमदू करण्यात आले.

प्रकल्पग्रस्तांची मागणी : आष्टी एमआयडीसीचा प्रश्न प्रलंबितआष्टी : आष्टी येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी येथील शेतकऱ्यांची जमीन हस्तांतरीत करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सातबारावर भूसंपादनाखाली असे नमदू करण्यात आले. परंतु पाच वर्षांपासून येथील एमआयडीसीचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावरील भूसंपादनाखाली हा शब्द खारीज करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्याकरिता एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या दृष्टीने भूसंपादन अधिनियम कायद्यानुसार आष्टी येथील १०५ शेतकऱ्यांचे सातबारा व जवळपास १९७ हेक्टर जमीन हस्तांतरण करण्यात आली. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. शेतकऱ्यांच्या सातबारावर ‘भूसंपादनाखाली’ असे स्पष्ट नमूद असल्याने शेतामध्ये कुठलेही काम शेतकऱ्यांना करता येत नाही. जवळपास पाच वर्षापासून येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेतात काम करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे शेतामध्ये उत्पन्नवाढीसाठी सोयीसुविधा करणे स्वप्नच ठरत आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त अडचणीत सापडले असून शासनाने शेतकऱ्यांच्या अटी मान्य करून एक तर शेतीचा योग्य मोबदला द्यावा, अन्यथा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबारावरील भूसंपादनाखाली हा शब्द खारीज करण्यात यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त १०५ शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)