शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST

याप्रसंगी प्रामुख्याने कास्ट्राईब महासंघ, गडचिराेलीचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मडावी, कार्याध्यक्ष चंदू रामटेके, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी उईके, सचिव रवींद्र ...

याप्रसंगी प्रामुख्याने कास्ट्राईब महासंघ, गडचिराेलीचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मडावी, कार्याध्यक्ष चंदू रामटेके, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी उईके, सचिव रवींद्र पटले, कांतिलाल साखरे, सहसचिव वीरेंद्र साेनवाने, कायदे सल्लागार, श्रीपाद बन्साेड, आदी उपस्थित हाेते.

यावेळी नगरपरिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक प्रश्न मुख्याधिकारी सलामे यांच्यापुढे मांडण्यात आले. संघटनेच्या कालदर्शिकेचे विमाेचनसुद्धा याप्रसंगी करण्यात आले.

गडचिराेली नगरपरिषदेच्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला करावे, पदनिश्चिती करून पदवीधर शिक्षकांची पदे भरण्यात यावीत, वरिष्ठ वेतनश्रेणी व चटाेपाध्याय वेतनश्रेणी लागू करावी. अध्ययन प्रक्रिया साेपी करण्यासाठी नगरपरिषदेच्या सर्वच १० शाळांचे डिजिटलायझेशन करण्यात यावे, आदी मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. त्यामुळे या समस्या सुटतील, अशी आशा आहे.