शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांची बीडीओंसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:37 IST

चर्चेदरम्यान सातव्या वेतन आयोगानुसार, सुधारित निवृत्तीवेतन लागू करून थकबाकी काढण्यात यावी. उपदान व अंशराशी करण राशी अदा करणे, पी. ...

चर्चेदरम्यान सातव्या वेतन आयोगानुसार, सुधारित निवृत्तीवेतन लागू करून थकबाकी काढण्यात यावी. उपदान व अंशराशी करण राशी अदा करणे, पी. पी. ओ. पुस्तिका अद्ययावत करणे,अतिप्रदान वसुली थांबवून वसुली केलेली रक्कम परत करण्यात यावी, मृत्यू पावलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या पाल्याना लाभ देण्यात यावा, ८० वर्ष ओलांडलेल्या शिक्षकांच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्यात यावी, गटविमा व भविष्य निर्वाह निधी अदा करण्यात यावा आदी विविध मागण्यांवर व प्रलंबित समस्या व प्रश्नावर चर्चा करण्यात आली. सदर प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन संवर्ग विकास अधिकारी यांनी चेतन हिवंज शिष्टमंडळाला दिले.

यावेळी सहायक प्रशासन अधिकारी संतोष मसराम, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वसंत राऊत, आनंदराव बावणे, श्रावण रंधये, रघुनाथ राऊत, विजय सहारे, सिंधू उघाडे, चांगले, रासेकर आदी उपस्थित होते.