शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

By admin | Updated: October 20, 2016 02:29 IST

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची सभा १६ आॅक्टोबर रोजी रविवारला येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या

आंदोलनाची दिशा निश्चित : जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची सभागडचिरोली : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची सभा १६ आॅक्टोबर रोजी रविवारला येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव विनोद सोनकुसरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.या सभेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा नीलू वानखेडे, अनिल मंगर, मोहन भुरसे, आंबोने, रणदिवे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विनोद सोनकुसरे यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघटनेतर्फे शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सभेत आरोग्य कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती, एलएचव्हीचे अतिरिक्त पदे रिक्त पदावर समायोजित करणे, सेवाविषयक व सेवानिवृत्ती प्रकरण त्वरित निकाली काढणे, शासन निर्णयाप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसऱ्या व चवथ्या शनिवारी रजा मंजूर करणे आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कुटुुंब कल्याण शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्यास वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून सहकार्य मिळत नाही. यामुळे कुटुंब कल्याण शिबिरावर बहिष्कार करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. संचालन आनंद मोडक यांनी केले तर आभार प्रवीण गेडाम यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)