शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:46 IST

महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडचिरोली, आलापल्ली व देसाईगंज येथे ११ व १२ जानेवारी रोजी सभा घेण्यात आल्या.

ठळक मुद्देराज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : गडचिरोली, आलापल्ली, देसाईगंज येथे सभा

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडचिरोली, आलापल्ली व देसाईगंज येथे ११ व १२ जानेवारी रोजी सभा घेण्यात आल्या. या सभांमध्ये वनरक्षक व वनपाल यांच्या समस्यांवर चर्चा करून त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.सभेला महाराष्टÑ वनरक्षक-वनपाल संघटनेचे राज्य महासचिव इंद्रजीत बारस्कर, राज्य कोषाध्यक्ष शैलेंद्र भदाने, राज्य सचिव राजेश पिंपळकर, चंद्रशेखर तोंबर्लावार, नागपूर जिल्हाध्यक्ष संजय भेंडे, राज्य महिला आघाडी प्रमुख अर्चना नौकरकर, राज्य वन्यजीव विभाग प्रमुख विवेक येवतकर आदी उपस्थित होते.सभेदरम्यान वनकर्मचाºयांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणे, सर्व वनकर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना, एकस्तर पदोन्नती लागू करणे, पोलीस विभागाप्रमाणेच वनविभागातही राखीव पदे निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करणे, वनकर्मचारी विशेषत: दुर्गम भागातच कार्यरत राहतात. त्यांच्या पाल्यांना शहरी भागात शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी शहराच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, दोन वर्षांचे बाळ असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची अवघड कामावर नियुक्ती न करणे, प्रत्येक कार्यालयात विशाखा कमिटी स्थापन करणे आदीबाबत चर्चा करण्यात आली.या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचेही ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अनिल झाडे तर आभार संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शेरेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी नितीन कुमरे, बाळू मडावी, चंदू सडमेक, श्रीनिवास धानोरकर, लक्ष्मण गंजीवार, राम तोकला, रवी जुआरे, हरीश दहागावकर, अजय इरकीवार यांनी सहकार्य केले. देसाईगंज येथील सभेला गाजी शेख, शिवा पवार, संजय पिलारे, गडचिरोलीच्या सभेला सिद्धार्थ मेश्राम, सुनील पेंदोरकर, राजू दुर्गे यांच्यासह वनरक्षक व वनपालांनी सहकार्य केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग