शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगारातून होणार नागरिकांसह गावांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:38 IST

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ व्या बटालियनच्या वतीने नक्षलप्रभावित धानोरा तालुक्यातील नागरिकांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सिव्हिक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत ....

ठळक मुद्देसीआरपीएफचा उपक्रम : रेशीम उत्पादन प्रशिक्षणात ४० लाभार्थी

ऑनलाईन लोकमतधानोरा : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ व्या बटालियनच्या वतीने नक्षलप्रभावित धानोरा तालुक्यातील नागरिकांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सिव्हिक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत रेशीम उत्पादन प्रशिक्षणास धानोरा येथे सुरूवात झाली आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ बुधवारी धानोरा येथे झाला. या प्रशिक्षणात एकूण ४० लाभार्थ्यांचा समावेश आहे.सदर प्रशिक्षणाच्या शुभारंभाप्रसंगी सीआरपीएफ ११३ बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी के. डी. जोशी, सहायक कमांडंट रोहतास कुमार, रेशम उत्पादन विभागाचे सहायक निर्देशक, आर. टी. जगदांडे, रेशीम उत्पादन विभाग अधिकारी गणेश राठोड, समाजसेवक देवाजी तोफा, धानोराचे वन परिक्षेत्राधिकारी आर. एच. चौधरी, वन परिक्षेत्राधिकारी एन. आर. हेमके, डॉ. कुंदन एस. दुफारे, पोलीस उपनिरिक्षक राजेश माळी, अतुल नवले, हिंमत सरगर, क्षेत्र सहायक पुष्पा चवथे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर प्रशिक्षण १५ दिवस चालणार आहे.यावेळी मार्गदर्शन करताना देवाजी तोफा म्हणाले, नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. पैशाचा सदुपयोग करून वाईट सवयींपासून दूर राहा. आसाममध्ये कोसा तयार करून त्यापासून कापड बनविण्याचे उद्योग सुरू झाले आहे. अशाच पध्दतीने जिल्ह्यात रेशीम उद्योग उभारल्यास रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सीआरपीएफचे जवान उपस्थित होते.