शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगारातून विकास साधा

By admin | Updated: April 22, 2017 01:30 IST

स्पर्धेच्या युगात शासकीय नोकरी लागेलच यावर विसंबून न राहता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:चा विकास साधावा,

नगराध्यक्षांचे प्रतिपादन : युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण गडचिरोली : स्पर्धेच्या युगात शासकीय नोकरी लागेलच यावर विसंबून न राहता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:चा विकास साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रमांतर्गत १० दिवसांचे प्रशिक्षण युवकांना देण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष योगीता पिपरे बोलत होत्या. कार्यक्रमाला नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक आर. एस. खांडेकर, संचालक एस. पी. टेकाम, नगरसेवक प्रमोद पिपरे, कार्यक्रम समन्वयक काटकर, हेमंत मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनीही घेतला होता. याच कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी विजय पत्रे, सुनिल पुनमवार, प्रज्ञा शेंडे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)