शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचातील समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:38 IST

सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गोदावरी नदीच्या पुलावर अहेरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याशी सिरोंचा तालुक्यातील विकासाबाबत सविस्तर चर्चा करून या तालुक्यातील समस्या प्राधान्याने मार्गी लावाव्यात, असे साकडे त्यांना घातले.

ठळक मुद्देजि.प. उपाध्यक्षांचे साकडे : उपविभागीय अधिकाºयांशी केली विकासाबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गोदावरी नदीच्या पुलावर अहेरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याशी सिरोंचा तालुक्यातील विकासाबाबत सविस्तर चर्चा करून या तालुक्यातील समस्या प्राधान्याने मार्गी लावाव्यात, असे साकडे त्यांना घातले.रंगय्यापल्ली येथील आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकामासाठी प्रस्तावित जागेची पाहणी करणे, बालाजी मंदिराजवळ आयोजित माता गोदादेवी श्री रंगनाथ स्वामींच्या कल्याण महोत्सवाला व तसेच कालेश्वर येथील मुक्तेश्वर कालेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी दौºयावर होते. उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे हे दोन दिवसासाठी सिरोंचा दौऱ्यादरम्यान उपविभागीय अधिकारी कर्मचाऱ्यासोबत चिंतलपल्ली जवळील गोदावरी नदीवरील पुलावरून कंनेपल्ली येथे सुरु असलेल्या बहुचर्चित मेडीगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या कामाची पाहणी करीत होते. यावेळी पुलावर थांबून कंकडालवार यांनी ओम्बासे यांच्याशी चर्चा केली.यावेळी आकुला मल्लिकार्जुनराव, कृषी बाजार समिती उपसभापती सतीश गंजीवार, बानय्या जनगाम, रवी सल्लम, प्रसाद मद्दीवार, पेंटीपाका ग्रा.पं. उपसरपंच कुमरी सडवली, जाफ्राबादचे उपसरपंच कम्मम तिरुपती आदी उपस्थित होते.