शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसमध्ये लाच घेताना अटक

By admin | Updated: August 20, 2014 23:30 IST

गटसाधन केंद्रात कनिष्ठ अभियंता पदावर काम करून नोकरी सोडून गेलेल्या व्यक्तीचे जुने प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रूपयाची लाच मागणाऱ्या गटसाधन केंद्र कुरखेडाचे कनिष्ठ

वडसा येथील घटना : गटसाधन केंद्राचा कनिष्ठ अभियंता अडकलादेसाईगंज : गटसाधन केंद्रात कनिष्ठ अभियंता पदावर काम करून नोकरी सोडून गेलेल्या व्यक्तीचे जुने प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रूपयाची लाच मागणाऱ्या गटसाधन केंद्र कुरखेडाचे कनिष्ठ अभियंता संजय राऊत याला देसाईगंज बसस्थानकावर बसमध्ये लाच घेतांना आज सायंकाळी ५ वाजता अटक करण्यात आली. ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील रहिवासी असलेल्या तक्रारकर्त्याने २००७ ते २०१२ या कालावधीत गटसाधन केंद्र कोरची व कुरखेडा येथे कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी केली. ३० सप्टेंबर २०१२ ला त्यांनी नोकरी सोडली. त्यांना १८ लाख रूपये ६० शौचालयाच्या बांधकामाचे कार्यालयाकडून प्राप्त होणार होते. त्यांनी बिल टाकल्याने त्यांना १७ लाख १० हजार रूपये टप्प्याटप्प्याने प्राप्त झाले. ९० हजार रूपये येणे बाकी होते. तसेच अन्य एका कामाचे ५ लाख रूपयेही घेणे बाकी होते. यापैकी ४ लाख ७५ हजार रूपयांची रक्कम त्यांना मिळाली व २५ हजार रूपये येणे बाकी होते. तसेच प्रवासभत्त्याचे ५० हजार रूपये असे एकूण ७५ हजार रूपये येणे प्रलंबित होते. सदर रकमेचे बिल मंजूर करण्यासाठी गटसाधन केंद्राचे कनिष्ठ अभियंता संजय राऊत यांनी १५ हजार रूपयाची लाच तक्रार कर्त्याला मागितली होती. तक्रार कर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आज सापळा रचण्यात आला. कोरची तालुक्यातील बोरी येथून गडचिरोलीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये वडसा येथे सदर पैसे आणून देण्यास सांगण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजता संजय बाबुराव राऊत (४२) याला १५ हजार रूपयांची लाच घेतांना एसटीबसमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. लाचखोराला बसमध्ये पकडल्यावर शेकडो नागरिकांच्या साक्षीने पथकाने कारवाई केली. त्यानंतर त्याच्या पोलीस कारवाईसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. सदर कारवाई पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत मतकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रोशन यादव, पोलीस निरीक्षक अजय भुसारी, दामोदर मंडलवार, सुरेश खनके, संदीप वासेकर, अरूण हटवार, मनोज पिदुकर यांनी केली आहे. (वार्ताहर)