शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

राखी (गुरवळा) येथे दंतचिकित्सा व मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST

रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राखी ग्राम पंचायतचे उपसरपंच अनिल कोठारे ...

रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राखी ग्राम पंचायतचे उपसरपंच अनिल कोठारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गडचिरोली येथील दंत चिकित्सक डॉ.अंकिता धाकडे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. तर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, सचिव अशोक खोब्रागडे, महिला आघाडी, सरचिटणीस ज्योती उंदिरवाडे, तालुका सचिव विभा उमरे, तालुका अध्यक्ष प्रल्हाद रायपुरे, माजी सरपंच पुरूषोत्तम रामटेके, साखरा येथील सरपंच पुण्यवान सोरते, गुरवळाच्या सरपंच दर्शना भोपये, उपसरपंच प्रकाश बांबाळे, प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या शिबीरात डॉ.अंकीता धाकडे यांनी ५० वर रूग्णांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकप्रल्हाद रायपुरे यांनी तर आभार मून रायपुरे यांनी मानले.

कार्यक्रमास बाळाजी भांडेकर, शामराव खोब्रागडे व अन्य नागरिक उपस्थित होते.