शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:25 IST

गावाच्या विकासात रस्ते अधिक महत्त्वाचे मानले जातात. रस्त्यांमुळे बऱ्याच साेयी गावात उपलब्ध होतात. नागरवाही गावात प्रवेश करण्यासाठी दोन रस्ते ...

गावाच्या विकासात रस्ते अधिक महत्त्वाचे मानले जातात. रस्त्यांमुळे बऱ्याच साेयी गावात उपलब्ध होतात. नागरवाही गावात प्रवेश करण्यासाठी दोन रस्ते आहेत. दोन्ही रस्त्यांचे मागील बऱ्याच वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते; परंतु सध्याची परिस्थिती बघता जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकास मोठा त्रास सहन करावा लागताे. रस्त्यावरील डांबर उखडलेला आहे. त्यामुळे उखडलेल्या रस्त्यावरून वाहन किंवा सायकल चालविताना जागोजागी ब्रेकरवरून जात असल्याचा भास नागरिकांना होताे. अशातच वाहनांवरील नियंत्रण सुटण्याची भीती असते. सायकलस्वारांनासुद्धा या ठिकाणी खड्ड्यांचा मोठा त्रास होत आहे. प्रशासनाकडे बरेचदा निवेदन देऊनही या रस्त्याचे अजूनपर्यंत नव्याने डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे नागरवाही गावातील रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करून नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरवाही येथील गावकऱ्यांनी केली आहे.