शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

चिखली व आरमाेरीतील दाेन काेराेना बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 05:00 IST

  लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील ४५ वर्षीय महिला व आरमाेरी येथील ७७ वर्षीय पुरूष ...

ठळक मुद्दे१३७ नवीन बाधित, ७९ कोरोनामुक्त, एकूण रूग्णांची संख्या पाेहाेचली ६ हजारांच्या जवळपास

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील ४५ वर्षीय महिला व आरमाेरी येथील ७७ वर्षीय पुरूष या दाेघांचा काराेनामुळे मृत्यू झाला आहे. तर १३७ नवीन रूग्णांची भर पडली आहे. ७९ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित ५ हजार ९५४ काेराेना रूग्णांपैकी ४ हजार ९९३ जणांनी काेराेनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण ५९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १५.१५ टक्के तर मृत्यू दर ०.९९ टक्के झाला.अहेरीतील १७ स्थानिक व नागेपल्लीतील ३ जणांचा समावेश आहे. आरमोरीतील १० स्थानिक, भाकरोंडी १, देऊळगाव १, वैरागड १ जणांचा समावेश आहे. भामरागड बँक ऑफ महाराष्ट्र १, स्थानिक ८, हलेवर ३, कोठी १ व तहसिल कार्यालय २ जणांचा समावेश आहे. चामोर्शी मध्ये अनकोडा १, इल्लूर २, शहर १, दुर्गापूर १, घोट १, जयरामपूर १, कृष्णानगर १, लालडोंगरी १ जणांचा समावेश आहे. कोरची येथील ३ स्थानिक आहेत. कुरखेडा तालुक्यात कढोली ३, स्थानिक ३, रामगड १ जणाचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील बोरेपल्ली १, छुट्टुगंटा लगाम २ जणांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यात पंचायत समिती २, पोलीस स्टेशन १, झिंगनूर १ व रांगेपल्ली १ जणाचा समावेश आहे. देसाईगंज शहरातील कन्नमवार वार्ड १, कोरेगाव १, सीआरपीएफ ३, आरततोंडी १, भगतसिंग वार्ड १, तुकूम १ व शहरातील इतर १ जणाचा समावेश आहे.

गडचिराेली तालुक्यात आढळले ५१ रूग्णगडचिरोली तालुक्यातील बाधितांमध्ये पोटेगाव रोड १, इंदिरानगर १, म्हाडा कॉलनी १, आनंदनगर १, बसेरा कॉलनी १, नवेगाव १३, कॅम्प एरिया १, चामोर्शी रोड १, सीआरपीएफ २, धुंडेशिवनी १, फुलेवार्ड १, शहर इतर २, गणेशनगर १, जीएनएम होस्टेल १, गोकुळनगर ५, विद्यापीठ १, आयटीआय चौक १, रामनगर १, रामपुरी वार्ड २, रेव्हून्यू कॉलनी १, सदगुरू नगर १, साईनगर नवेगाव २, सर्वोदया वार्ड १, सोनापूर कॉ. १, एसपी कार्यालय १, सुयोग नगर १, टी पाँईंट १, टेंभा १, वनश्री कॉलनी १, इतर जिल्हा १, गांधी वार्ड १ जणांचा समावेश आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या