धानाची डुलाई : हलक्या धानाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. धानाच्या कापणीनंतर भारे बांधून पुंजणा टाकला जातो. पुंजणा टाकण्यासाठी धानाच्या भाऱ्यांची डुलाई करताना वैरागड परिसरातील शेतकरी. धान बांधणीचे काम आता सुरू झाले असून सदर काम आता सलग दोन महिने चालणार आहे. हलक्या धानानंतर मध्यम व जड प्रतिचा धान निघणार आहे.
धानाची डुलाई :
By admin | Updated: October 23, 2016 01:33 IST