शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

गिधाडांच्या संरक्षणार्थ सायकल दौड

By admin | Updated: October 11, 2015 02:36 IST

अमर्याद रासायनिक पदार्थ व औषधांचा शेतात व जनावरांच्या चिकित्सेत वापर, भ्रमणध्वनी टॉवरमधून बाहेर....

क्रीडा, वन विभागाचा पुढाकार : स्कूल आॅफ स्कॉलर्सचे शेकडो विद्यार्थी, शिक्षक सहभागीगडचिरोली : अमर्याद रासायनिक पदार्थ व औषधांचा शेतात व जनावरांच्या चिकित्सेत वापर, भ्रमणध्वनी टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या घातक लहरी यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून गिधाडांचा ऱ्हास होत आहे. शुद्ध वातावरण व पर्यावरणाच्या संतुलनात गिधाडांची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्या बचावासाठी येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या वतीने शहरात शनिवारी सायकल रॅली काढून गिधाडांच्या बचावाचा संदेश देण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वन विभाग यांच्या सहकार्याने स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या वतीने सायकल रॅलीचा प्रारंभ नेत्रतज्ज्ञ डॉ. हेमंत अप्पलवार, वनाधिकारी पेंदोरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्कूल आॅफ स्कॉलर्समधून करण्यात आला. यावेळी स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या प्राचार्य उषा रामलिंगम उपस्थित होत्या. सायकल रॅली इंदिरा गांधी चौक, चामोर्शी मार्ग, आयटीआय चौक, स्मृती उद्यान, कॉम्प्लेक्स परिसरातून गिधाडाच्या बचावाचा संदेश रॅलीत सहभागी २०० सायकलस्वार विद्यार्थ्यांनी दिला. या रॅलीत १२ शिक्षकांचाही सहभाग होता. रॅलीत सुरळीत पार पडावी, याकरिता सहा ठिकाणी स्टॉल लावून चॉकलेट व ग्लुकोज पाण्याची व्यवस्था करण्यात आली. रॅलीत सहभागी शेकडो विद्यार्थ्यांनी सायकलच्या समोर विविध प्रकारचे संदेश देणारे फलक लावून नागरिकांमध्ये पर्यावरणाचे संतुलन राखून गिधाड वाचविण्यासंदर्भात जनजागृती केली. (शहर प्रतिनिधी)