शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गळा कापून एकाची हत्या

By admin | Updated: June 16, 2014 23:31 IST

गाढ झोपेत असलेल्या इसमाची गळा कापून अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना काल रविवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास तालुक्यातील गांधीनगर येथे घडली. अज्ञात मारेकरी फरार होण्यास यशस्वी झाले.

देसाईगंज : गाढ झोपेत असलेल्या इसमाची गळा कापून अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना काल रविवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास तालुक्यातील गांधीनगर येथे घडली. अज्ञात मारेकरी फरार होण्यास यशस्वी झाले.हत्या झालेल्या इसमाचे नाव किसन मारोती चंडीकार (५०) रा. गांधीनगर असे आहे. प्राप्त माहिती नुसार किसन चंडीकार हा इसम मासेकरीचा व्यवसाय करीत होता. घटनेच्या वेळी त्याच्या दोन मुली, एक मुलगा व पत्नी दरवाजालगत बाहेरील छपरीत झोपले होते. तर दुसऱ्या छपरात शेळ्या असलेल्या ठिकाणी किसन चंडीकार झोपला असल्याचे सांगण्यात येत आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी घरात प्रवेश करून किसन चंडीकार याच्या मानेवर व हनवटीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलीस ठाण्यात तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र मारेकऱ्याचा शोध लागला नाही. देसाईगंज पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरूद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अण्णा साहेब मांजरे करीत आहेत.