शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफचा स्थापनादिन साजरा

By admin | Updated: July 29, 2016 01:14 IST

प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाजवळ केंद्रीय राखीव पोलीस दल ३७ बटालीयनमध्ये बुधवारी ७७ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

अहेरीत कार्यक्रम : वरिष्ठ अधिकारी, जवान उपस्थित अहेरी : प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाजवळ केंद्रीय राखीव पोलीस दल ३७ बटालीयनमध्ये बुधवारी ७७ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सीआरपीएफतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम व भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पश्चित क्षेत्राचे महानिरीक्षक राजकुमार व बटालीयनचे कमांडंट सतीशकुमार उपस्थित होते. त्यांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली. यावेळी महानिरीक्षक राजकुमार यांना ‘गॉर्ड आॅफ आॅनर’ देण्यात आला. या कार्यक्रमात राजकुमार यांनी सीआरपीएफच्या गौरवशाली इतिहासावर मार्गदर्शन केले. सीआरपीएफ शिवाय देशाची सुरक्षा व अखंडता अबाधित ठेवता येणार नाही, सीआरपीएफने या कामात नेहमीच अतुलनीय योगदान दिले, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ही परंपरा पुढेही सुरू राहिल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी उपकमांंडंट कुलदीपसिंग खुराणा, सहायक कमांडंट अमितकुमार रंजन, सहायक कमांडंट अशोक रिअल आदींसह जवान व अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)