शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

By admin | Updated: August 6, 2015 02:19 IST

देसाईगंज व आरमोरीत निवेदन : २५ खासदारांचे निलंबन मागे घ्या; भ्रष्टाचारी मंत्र्यांना हटवा

देसाईगंज/ आरमोरी : लोकसभेतील काँग्रेसच्या २५ खासदारांचे झालेले निलंबन रद्द करण्यात यावे तसेच राज्य व केंद्र सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना त्वरित हटविण्यात यावे, या मागणीवरून जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. बुधवारी देसाईगंज व आरमोरी येथील तहसीलदारांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे मागणाऱ्या लोकसभेतील काँग्रेसच्या २५ खासदारांना सोमवारी पाच दिवसांकरिता निलंबित करण्यात आले. या घटनेचा निषेध देसाईगंज तालुका कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रकरणातील मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणीही काँग्रेसच्या वतीने शासनाकडे एसडीओंमार्फत पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.भाजप सरकार सत्तारूढ झाल्याने महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये हुकूमशाही कारभार सुरू आहे. असे असतांनाही भ्रष्टाचाऱ्यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. भ्रष्टाचाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने एसडीओ नान्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, परसराम टिकले, शहजाद शेख, विलास ढोरे, निलोफर शेख, आरीफ खानानी, राजू रासेकर, सुनील सहारे, विक्की टुटेजा, राजेंद्र बुल्ले, रमेश पर्वतकार, नरेश शामदासानी उपस्थित होते. सेवादल व आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी याच प्रकरणी तहसीलदार मनोहर वलथरे यांना निवेदन देण्यात आले. केंद्रातील भ्रष्ट मंत्री व विविध राज्याच्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांना हटविण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. यावेळी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजीव गारोदे, माजी जि. प. सभापती आनंदराव आकरे, चंदू वडपल्लीवार, वघाळाच्या सरपंच मनिषा दोनाडकर, मुखरू देशमुख, रामदास श्रीरामे, भोलेनाथ धानोरकर, दिलीप घोडाम, कमलेश खानदेशकर, अशोक भोयर, विलास हारगुळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, भूषण कांबळे, प्रवीण रहाटे, राकेश खेडकर, करण गिरडकर, मंगेश मानकर, रूपेश फुलबांधे, कैलाश चिटकुले, आकाश कांबळे, प्रवीण प्रधान, साहिल सय्यद, साबीर शेख, रूमदेव सहारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)