शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या विकासासाठी केंद्राने ५३५ कोटी उपलब्ध करावे: सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 12:17 IST

 गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने ५३५ कोटी १६ लाख रुपये निधी उपलब्ध करण्याची मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यात सर्वाधिक नक्षलप्रभावित आणि आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने ५३५ कोटी १६ लाख रुपये निधी उपलब्ध करण्याची मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.ना.मुनगंटीवार यांनी गुरूवारी ना.राजनाथ सिंह यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या ३४ टक्के लोक आदिवासी आहेत. मानव विकास निर्देशांकातसुध्दा जिल्हा मागे आहे.जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याची तसेच जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून मानव विकास निर्देशांक वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने विविध बाबींसाठी निधीची गरज असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.सदर मागणी तपासून निधीच्या उपलब्धतेबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले.

दळणवळण सोयींसह विद्यापीठाचा विकासजिल्ह्यात रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी २०० कोटी रू., मोबाईल तसेच इंटरनेट कनेक्टीव्हिटीसाठी ४५ कोटी ४२ लाख रूपये, सिंचन व्यवस्थेसाठी ३६ कोटी रूपये, पोलीस यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी १० कोटी १४ लाख रू., गोंडवाना विद्यापीठासाठी २४० कोटी रुपये निधी याप्रमाणे ५३५ कोटी १६ लाख रूपये निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार