शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या खर्चावर सीएची नजर

By admin | Updated: September 14, 2015 01:21 IST

सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी जमा केलेल्या वर्गणीचा सदुपयोग होत नसल्याचे...

धर्मदाय आयुक्तांचे निर्देश : अध्यक्षांना पॅनकार्ड, ओळखपत्र बंधनकारकगडचिरोली : सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी जमा केलेल्या वर्गणीचा सदुपयोग होत नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविल्यानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयाने यंदाच्या गणेशोत्सवापासून गणेश मंडळाच्या अवास्तव खर्चाला लगाम घालण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार धर्मदाय आयुक्तांकडे मंडळाच्या नोंदणीप्रसंगी अध्यक्ष व सचिवांना त्यांचे पॅनकार्ड व अन्य ओळखपत्र देणे बंधनकारक आहे. तसेच पाच हजारांवरील खर्चाचा तपशील आता सीए (सनदी लेखापाल) यांच्या माध्यमातून सादर करावा लागणार आहे. सार्वजनिक उत्सवासह धार्मिक कार्यासाठी मंडळाकडून देणगी स्वरुपात मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा केली जाते. मात्र ज्या उद्देशाने या वर्गणी गोळा केल्या जातात त्या मूळ उद्देशालाच मंडळांकडून फाटा देऊन वर्गणीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली जमा केलेल्या निधीचा गैरवापर टाळण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष, सचिव यांनाच जबाबदार धरण्याचे निर्देश दिले होते. गणेश मंडळांना गतवर्षीचे हिशेबपत्रक व यंदाचे अंदाजपत्रक सादर करणे बंधनकारक आहे. धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करताना यापूर्वीच्या परवानगी पत्राची छायांकित प्रत जोडावी लागेल. (स्थानिक प्रतिनिधी)