शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांच्या काेराेना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:36 IST

काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत जिल्ह्यात काेराेनाच्या टेस्टची प्रयाेगशाळा गडचिराेली येथे नव्हती. त्यावेळी संपूर्ण नमुने नागपूर येथील प्रयाेगशाळेत तपासणीसाठी ...

काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत जिल्ह्यात काेराेनाच्या टेस्टची प्रयाेगशाळा गडचिराेली येथे नव्हती. त्यावेळी संपूर्ण नमुने नागपूर येथील प्रयाेगशाळेत तपासणीसाठी नेले जात हाेते. प्रत्यक्ष अहवाल प्राप्त हाेण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत हाेता. ताेपर्यंत संबंधित रुग्ण अनेकांच्या संपर्कात येत हाेता. काेराेनाचा अहवाल लवकर प्राप्त व्हावा, यासाठी शासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात काेराेना तपासणीची स्वतंत्र प्रयाेगशाळा तयार करून दिली. याच कालावधीत रॅपिड ॲण्टीजेन टेस्टचाही वापर सुरू झाला. तसेच काही प्रमाणात ट्यूनाॅटचाही वापर केला जात हाेता. रॅपिड ॲण्टीजेनचा अहवाल तत्काळ प्राप्त हाेत हाेता. त्यामुळे या टेस्टचा वापर सर्वाधिक करण्यात आला. तसेच प्रयाेगशाळेत आरटीपीसीआर ही टेस्ट केली जात आहे. वेळीच अहवाल प्राप्त झाल्याने काेराेनावर नियंत्रण ठेवणे आराेग्य विभागाला शक्य झाले आहे.

बाॅक्स....

जिल्हा प्रयाेगशाळेत १५ हजार तपासण्या

गडचिराेली जिल्हा रुग्णालयात जवळपास जुलै महिन्यात काेराेनाच्या टेस्टची स्वतंत्र प्रयाेगशाळा तयार करण्यात आली. या प्रयाेगशाळेत आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातात. प्रयाेगशाळा निर्मितीपासून ११ फेब्रुवारीपर्यंत १५ हजार १५२ टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक हजार ८६९ टेस्ट पाॅझिटिव्ह आल्या आहेत.

बाॅक्स....

पुरेसा कर्मचारीवर्ग

नमुन्याची तपासणी वेळेवर व्हावी, यासाठी या प्रयाेगशाळेत पुरेशा प्रमाणात कर्मचारीवर्ग उपलब्ध आहे. आता काेराेनाच्या टेस्ट कमी झाल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आले आहे.

बाॅक्स....

काेराेनाच्या तपासण्या

प्रकार एकूण पाॅझिटिव्ह निगेटिव्ह

आरटीपीसीआर ३३,६२० ३,०२९ २९,९९४

ट्यूनाॅट १,६३७ १२९ १,४९४

रॅट ९१,१२४ ५,७८९ ८५,८३३

एकूण १,२६,०२२ ८,९२७ १,१७,३२१