शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भासह अहेरी जिल्हा निर्माण करा

By admin | Updated: August 29, 2015 00:07 IST

अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून जारावंडी, जिमलगट्टा, कसनसूर, आसरअल्ली, कमलापूर व पेरमिली तालुक्याची निर्मिती करावी.

मागणी : जिल्हा संघर्ष कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलनअहेरी : अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून जारावंडी, जिमलगट्टा, कसनसूर, आसरअल्ली, कमलापूर व पेरमिली तालुक्याची निर्मिती करावी. तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी अहेरी जिल्हा संघर्ष कृती समिती, मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शुक्रवारी अहेरी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अहेरीच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार राजेंद्र उमरेकर यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, बांधकाम मंत्री व पालकमंत्र्यांकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.यावेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी अहेरी जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे, प्रा. नागसेन मेश्राम, विलास रापर्तीवार, अतुल उईके, इनाम शेख, अविनाश नल्लुरवार, अजय गोवंशी, दिनेश चावला, संतोष कुमरी, नागेश वेलादी, महेश सिडाम, मिलिंद मडावी आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)निवेदनातील मागण्याहिवाळी अधिवेशनात शासनाने स्वतंत्र विदर्भासह अहेरी जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा करावी, अहेरी उपविभागातील रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अहेरी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी रस्ते, पूल आदींसह अनेक समस्या कायम आहेत. ंआलापल्ली-भामरागड मार्गाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया थंडबस्त्यात आहे, याला गती देण्यात यावी. याकडे शासनाने लक्ष द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.