पुलाची पाहणी : महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या अहेरी येथील वांगेपल्ली-गुडेम या पुलाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. या पुलाच्या बांधकामाची तेलंगणाचे आ. कोनेरू कोनप्पा व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी बुधवारी पाहणी केली.
पुलाची पाहणी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 01:32 IST