शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

डिजीटल वर्गासह पुस्तकही पहिल्याच दिवशी मिळालेमार्र्कं डादेव येथील कार्यक्रम : आमदार, जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

By admin | Updated: June 29, 2016 01:30 IST

चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव आश्रमशाळेला आ. डॉ. देवराव होळी भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

गडचिरोली/चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव आश्रमशाळेला आ. डॉ. देवराव होळी भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर गडचिरोली येथील इंग्रजी माध्यमाच्या ८ डिजीटल वर्गखोल्यांचा शुभारंभ जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या हस्ते करण्यात आला. हा दुहेरी योग होता.. गडचिरोली येथील चामोर्शी बायपास मार्गावर इंग्रजी माध्यमाची शाळा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली यांच्या मार्फत चालविली जाते. या शाळेला पहिल्याच दिवशी सोमवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक यांनी भेट दिली व तेथील सर्व बाबींची पाहणी केली. या शाळेत डिजीटल वर्गाची संकल्पना साकारण्यात आली आहे. विद्याथ्यांसोबत संवाद साधून अडचणी जाणल्या . जिल्हाधिकाऱ्यांसमावेत आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकरही उपस्थित होते. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोमवारी पहिल्याच दिवशी पुस्तके देखील वर्गात देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)डिजीटल क्लास रूमसाठी उपलब्ध साधनसुविधांची जोड देऊन केवळ १० हजार रूपयांत एक अशा पद्धतीने कमीतकमी खर्चात ती क्लासरूम साकारण्यात आली आहे. या माध्यमातून नव्या तंत्राचा परिचय होण्यासोबतच विद्यार्थ्यांना इंटरनेटचाही वापर येणाऱ्या काळात अभ्यासासाठी करता येईल.- कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली