शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांचे नामांकन दाखल

By admin | Updated: October 14, 2015 01:58 IST

दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ४६ उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले.

दुसरा टप्पा : कुरखेड्यात १७ जागांसाठी १०० उमेदवारांचे ११९ अर्ज दाखलकुरखेडा : दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ४६ उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आ. क्रिष्णा गजबे यांच्या नेतृत्वात शक्तिप्रदर्शन करुन अर्ज सादर केले. दुसऱ्या टप्प्यातील नगर पंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी कुरखेड्यात ४६ जणांनी अर्ज सादर केले. आतापर्यंत येथे १७ जागांसाठी १०० जणांनी ११९ उमेदवारी अर्ज सादर केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यू. एम. तोडसाम यांनी दिली. दरम्यान सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी आ. क्रिष्णा गजबे यांच्या नेतृत्वात शहरातून रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, पक्ष निरीक्षक मोतीलाल कुकरेजा, नाना नाकाडे, तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावंडे, जिल्हा सचिव चांगदेव फाये, तालुका संघटक जलाल सय्यद, रामहरी उगले, रमेश बावनथडे, रामनाथ डोंगरवार, वामदेव सोनकुसरे, गणपत सोनकुसरे, बबलू हुसैनी, रवींद्र गोटफोडे, मनीष शर्मा, नागेश फाये, अ‍ॅड. उमेश वालदे, आज्ञापाल सहारे, जगदीश दखने, चरणदास रासेकर, उल्हास देशमुख, संगीता टेकाम, संगीतादेवी सयाम, माया नैताम, सुभाष नैताम, नंदिनी दखने, सोनिका वैद्य, धनवंता खोब्रागडे, प्रतिभा बोरकर, अल्का मरसकोल्हे, दीपाली देशमुख, स्वाती नंदनवार, ज्ञानेश्वर मेश्राम, अल्पसंख्यक आघाडीचे प्रमुख युसुफभाई पठाण, वृषभ मेश्राम, शिवा वडीकर, हेमंत गजबे, ईश्वर बन्सोड यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)