शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

भाग्यश्री आत्राम यांनी कोविड सेंटरला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST

अहेरी : माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी बुधवारी अहेरी येथील एकलव्य वसतिगृहातील काेराेना केअर ...

अहेरी : माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी बुधवारी अहेरी येथील एकलव्य वसतिगृहातील काेराेना केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, त्यांनी रुग्णांची आस्थेने विचारपूस केली व वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांशीही संवाद साधला.

अहेरी उपविभागातही काेराेना विषाणू संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. बऱ्याच रुग्णांवर काेविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. परंतु रुग्णांना याेग्य साेयी-सुविधा पुरविल्या जात आहेत की नाही तसेच त्यांच्यावर याेग्य उपचार केला जात आहे की नाही, याबाबतची खात्री करण्यासाठी जि. प. सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी एकलव्य वसतिगृहातील काेराेना केंद्राला भेट दिली. रुग्णांनी परिस्थितीला न घाबरता हिमतीने राेगाचा मुकाबला करावा व त्यावर मात करावी, काेराेना रुग्णांसाठी नाविन्यपूर्ण व आवश्यक साेयी-सुविधा पुरविण्यासाठी शासन, प्रशासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे भाग्यश्री आत्राम यांनी सांगितले. याप्रसंगी राकाॅं तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगाेनवार, मखमूर शेख, सुमित माेतकुलवार उपस्थित हाेते.