धानोरा येथील संस्कार क्रेडिट को-ऑप. सोसायटीत कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. कार्यक्रमाला समाजसेवक देवाजी तोफा, ज्येष्ठ संघ प्रचारक श्रीकांत देशपांडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनीषजी फाये, कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरीचे संचालक दोषहरजी फाये, भाजपा नेते साईनाथ साळवे, अनंत साळवे, एसबीआयचे व्यवस्थापक डोंगरवार, रूपेशजी सोनकुसरे, सोपान म्हशाखेत्री, राखडे महाराज, नगर परिषद उपाध्यक्ष बाळू उंदीरवाडे, जाकीर कुरेशी, रवीजी लेनगुरे, मुन्ना चंदेल, संजय कुंडू, संचालक हरीश टेलका संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. नागेश्वरजी फाये, सारंग साळवे, धीरज बांगरे, राकेश उईके, अक्षय काळबांधे, रितिक मडावी, राहुल खोब्रागडे, जगदीश कुमरे, टोमेश्वर पिल्लारे, स्वप्नील खोब्रागडे, दुर्गादास टेंभुर्णे, शाखा व्यवस्थापक डेविड जांभूळकर, अक्षय उईके, मुरलीधर उईके, राजू रामपूरकर, सुभाष धाईत, परवेज पठाण, राजकुमार गजपल्ला, रामकृष्ण शेंडे यांनी सहकार्य केले.
व्यवसाय करून स्वावलंबी बना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST