शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आविका संस्थेचे प्रश्न विधानसभेत मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:45 IST

कुरखेडा : रबी धान खरेदी, बारदाणा, चुकारे, शेतकरी मंडी चार्ज यासह इतर काेणतेही शेतकरी व आविका संस्थेचे प्रश्न ...

कुरखेडा : रबी धान खरेदी, बारदाणा, चुकारे, शेतकरी मंडी चार्ज यासह इतर काेणतेही शेतकरी व आविका संस्थेचे प्रश्न असतील तर त्यांनी मला बिनधास्त सांगावे, हे सर्व प्रश्न आपण विधानसभेच्या अधिवेशनात मांडणार, अशी ग्वाही आ. कृष्णा गजबे यांनी दिली.

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व पदाधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने कुरखेडा येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बाेलत हाेते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक खेमनाथ डोंगरवार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून आविका पदाधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चांगदेव फाये, गोठणगावचे सभापती यशवंत चौरीकर, कढोली आविकाचे अध्यक्ष फाल्गुन चौके, आंधळीचे उपसभापती विनोद खुणे, कुरखेडाचे अध्यक्ष बाबुराव तुलावी, देऊळगाव आविका अध्यक्ष अशोक मडावी, आविका घाटीचे अध्यक्ष टेकाम, गेवर्धाचे आविका उपाध्यक्ष पिल्लारे, देऊळगावचे उपसभापती शेख, पलसगडचे तुलावी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमंत शेंदरे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार कृष्णा गजबे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद खुणे, संचालन मानिक दरवडे तर आभार महेंद्र मेश्राम यांनी केले. यशस्वीतेसाठी हेमंत शेंदरे, महेंद्र मेश्राम, लीलाधर घोसेकर, जी.एस. मदनकर, नरेंद्र पटने, घनश्याम ठलाल, राकेश मट्टे, बी.डी. बोरसरे, आर.बी. मस्के, कपिल तुलावी, सूरज बोरसरे, मानिक दरवडे आदींनी सहकार्य केले.

040721\27361446img-20210704-wa0060.jpg

आ गजबे यांचा सत्कार करताना आविका पदाधिकारी