शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

एटापल्लीतील रेती घाटांचा लिलाव करा

By admin | Updated: November 19, 2016 02:03 IST

शासनाच्या विविध योजनेतून नगर पंचायत प्रशासनाला निधी उपलब्ध झालेला आहे.

रमेश गंपावार यांची पालकमंत्र्याकडे मागणीएटापल्ली : शासनाच्या विविध योजनेतून नगर पंचायत प्रशासनाला निधी उपलब्ध झालेला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात ३९७ लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी निधी प्राप्त झाला आहे. याशिवाय इतरही विकासकामे सुरू आहेत. तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव न झाल्याने ९० ते १०० किमी अंतरावरून बांधकामांसाठी रेती आणावी लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील रेतीघाटांचा तत्काळ लिलाव करण्यात यावा, अशी मागणी एटापल्ली नगर पंचायतीचे उपाध्यक्ष रमेश गंपावार यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी बुधवारला निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, नगर पंचायतीतर्फे नगरोत्थान, दलित वस्ती, रस्ता अनुदान, १४ वा वित्त आयोग आदी योजनेतून निधी उपलब्ध झाला आहे. याशिवाय तालुक्याच्या ३१ ग्रामपंचायतीच्या गावात घरकूलची कामे सुरू आहेत. मात्र रेती तालुक्यात उपलब्ध नसल्याने मोठी अडचण जाणवत आहे. त्यात वनाधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी नदी, नाल्यातून रेतीचा उपसा करू देत नाही, असे म्हटले आहे. निवेदन देताना न.पं. सभापती जितेंद्र टिकले, नगरसेवक किसन हिचामी, मनोहर हिचामी, दीपक सोनटक्के, शामराव शेंडे व गुरूदेव मारगोनवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)