शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मार्र्कं डा विकासासाठी एक कोटी देण्याचे आश्वासन

By admin | Updated: March 9, 2016 02:30 IST

मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला.

आत्राम यांची घोषणा : केंद्रीय मंत्री व पालकमंत्र्यांचा सत्कार मार्कंडादेव : मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर यांनी शाल, श्रीफळ देऊन अम्ब्रीशराव आत्राम यांचा सत्कार केला. यावेळी खा. अशोक नेते, ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोज पालारपवार, मृत्यूंजय गायकवाड, पा. गो. पांडे, रामू तिवाडे, रोशनी वरघंटे, स्वप्नील वरघंटे, उज्ज्वल गायकवाड, आनंद गण्यारपवार, संवर्ग विकास अधिकारी बादलशाहा मडावी, जि. प. चे माजी अध्यक्ष रवी ओल्लालवार उपस्थित होते. दुपारी ११ वाजताच्या सुमारास केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत आ. देवराव होळी हजर होते. यावेळी मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने गंगाधर कोंडुकवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार सचिव मृत्युंजय गायकवाड, रामू तिवाडे, उज्ज्वल गायकवाड उपस्थित होते.यावेळी सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री आत्राम म्हणाले की, मार्र्कंडा मंदिर परिसर, चपराळा मंदिर परिसर विकासासाठी जिल्हा विकास निधीतून पैसे उपलब्ध करून दिले जातील. मार्कंडा यात्रेसाठी एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, यातून नदीपात्रात बोटिंग, मंदिर परिसराची स्वच्छता, गावातील रस्ते व नदीपात्रातील स्वच्छता, यात्राकाळातील घाण स्वच्छ करणे आदी बाबींवर हा पैसा खर्च करता येईल, असे सांगितले. मार्र्कंडादेव व इतर देवस्थानाच्या विकासाकरिता ४ कोटी ७५ लाख रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)