शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ दुकान संघटनेतर्फे अशोक नेते यांचा सत्कार

By admin | Updated: June 18, 2014 00:13 IST

फुटपाथ दुकानदार संघटना कॉम्प्लेक्सतर्फे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुटपाथ दुकानदार संघटनेचे अध्यक्ष

गडचिरोली : फुटपाथ दुकानदार संघटना कॉम्प्लेक्सतर्फे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुटपाथ दुकानदार संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग जनबंधू होते. प्रमुख अतिथी म्हणून राजू खंगार उपस्थित होते. फुटपाथ दुकानदारांना कायमस्वरूपी व्यवसाय करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. फुटपाथ दुकान संघटनेच्या मागण्यांसंदर्भात प्रयत्नरत राहण्याचे आश्वासन खा. अशोक नेते यांनी केले. समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संघटनेचे सचिव टिळक कुलसंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सहसचिव नियाझ खा पठाण, कोषाध्यक्ष मनोहर नंदेश्वर, उपाध्यक्ष रामभाऊ भगत, संगिता निंबाळकर, गीता शहा, संजीत पाल, चंद्रशेखर गेंदेवार, तुळशीराम मोरांडे, सुनिल भोयर, सुंदर शेटी, यशवंत जेटेवार, प्रिती वेलादी यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)