शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

सिरोंचात आविसं सर्व जागा लढणार

By admin | Updated: October 11, 2015 02:35 IST

सिरोंचा नगर पंचायत निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघ सर्व १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

शक्तिप्रदर्शन : दीपक आत्रामांच्या उपस्थितीत नामांकन दाखलसिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघ सर्व १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आविसं उमेदवारांचे नामांकन पत्र भरण्यासाठी माजी आमदार तथा आविसंचे ज्येष्ठ नेते दीपक आत्राम स्वत: हजर होते. त्यांच्या नेतृत्वातच आदिवासी विद्यार्थी संघ सिरोंचा नगर पंचायतीची निवडणूक लढणार आहे. आविसं उमेदवारांनी नामांकन पत्र भरण्यापूर्वी सिरोंचाच्या मुख्य चौकातून जाऊन शक्तिप्रदर्शन केले.आविसंच्या वतीने प्रभाग क्र. १ मध्ये सरोजा क्रिष्णमूर्ती चिटुरी, प्रभाग २ मध्ये कल्याणी ओमकार ताटीकोंडावार, प्रभाग क्र. ३ मध्ये सुमांजली महेश दुम्पला, प्रभाग क्र. ४ मध्ये अंजली लिंगय्या पंचारिया, प्रभाग क्र. ५ मध्ये नलिनी सुरेश पोलोजी, प्रभाग क्र. ६ मध्ये गौतमी पुनमचंद गग्गुरी, प्रभाग क्र. ७ रवी मल्लय्या सल्लम, प्रभाग क्र. ८ मध्ये श्याम सुरेश बेज्जनवार, प्रभाग क्र. ९ मध्ये महेश्वरी संजीव पेदापेल्ली, प्रभाग क्र. १० मध्ये सय्यद रहमुनीस सत्तार, प्रभाग क्र. ११ मध्ये लक्ष्मी सत्यम चिलमुला, प्रभाग क्र. १२ मध्ये नरेशकुमार केशव अलोणे, प्रभाग क्र. १३ शिला शंकर कावरे, प्रभाग क्र. १४ स्वाती अरूण परसा, प्रभाग क्र. १५ मारोती सत्यम गणपुरपू, प्रभाग क्र. १६ लक्ष्मण येल्लेला, प्रभाग क्र. १७ मध्ये रवी पापय्या बोंगोनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यावेळी माजी आ. दीपक आत्राम उपस्थित होते.