शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीतील समस्या जाणल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 23:42 IST

जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी अहेरी नगर पंचायतीला शुक्रवारी आकस्मिक भेट देऊन शहरातील समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी घेतला आढावा : डम्पिंग यार्डसाठी जागा उपलब्ध देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी अहेरी नगर पंचायतीला शुक्रवारी आकस्मिक भेट देऊन शहरातील समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर शहरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.यावेळी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी, अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी कृष्णा रेड्डी, नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके, नगरसेवक गिरीष मद्देर्लावार, गिरीष मुक्कावार, शैलेंद्र पटवर्धन, नितीन दोंतुलवार, हर्षा ठाकरे, मालू तोडसाम, कबीर शेख, सचिन पेदापल्लीवार, श्रीनिवास मारगोनवार, दिलीप पडगेलवार, अमोल गुडेल्लीवार, गुड्डू ठाकरे, माया बिटपल्लीवार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी नगर पंचायतीचा विकास आराखडा, घरकूल योजना, पथदिवे यांची माहिती जाणून घेतली. शहरात वाढलेले अतिक्रमण, सीसीटीव्ही कॅमेरे याबाबतची माहिती जिल्हाधिकाºयांना देण्यात आली. अहेरी शहरातील कचरा टाकण्यासाठी डम्पिंग यार्डसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कचºयाचे विल्हेवाट करताना चांगलीच अडचण होते. त्यामुळे नगर पंचायतीला डम्पिंग यार्ड उपलब्ध करून द्यावे, शहरातील काही प्रभागामध्ये वाढीव नळ योजना, आवश्यक ठिकाणी हातपंप, नो पार्र्किंग झोन, नगर पंचायतसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी हस्तांतरण, अग्नीशमन बंब, जुन्या नगर पंचायतीचे गाळे तोडून नवीन गाळे बांधणे, अहेरी उपजिल्हा रूग्णालयात स्थायी रक्तपेढी उभारणे, अहेरी-खमनचेरू नवीन रस्ता बांधणे आदी समस्या जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आणून दिल्या. या समस्या सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले.