शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:26 IST

आंदाेलन जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात येथील तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. कोरोना काळातील दोनशे युनिटपर्यंतचे बिल ...

आंदाेलन जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात येथील तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. कोरोना काळातील दोनशे युनिटपर्यंतचे बिल माफ करणे, कृषी पंपाना वीज बिलातून मुक्त करणे, गोरेवाडा प्राणिसंग्राहालयाला गोंडवाना नाव देणे, अमरावती मेडिकल कॉलेजला निधी उपलब्ध करून देत काम सुरू करणे तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे आदि मागण्याकरिता सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत धरणे आंदोलन करुन तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सिंह ठाकूर, उपजिल्हा प्रमुख घिसू खूणे, तालुका समन्वयक भागचंद टहलानी, शहर प्रमुख मुक्ताजी दुर्गे, युवा आघाडी प्रमुख ग्यानचंद सहारे, तालुका सचिव रामचंद्र रोकडे, अशोक उसेंडी, चंद्रकला कोल्हे, प्रीतम धुपजारे, राजीराम पात्रीकर, तुलाराम कवडो, अनमोल बनकर, सकुनसिंग सोनजाल, किशनलाल सहाळा, केवळराम मरस्कोल्हे, सेवाराम ठेला, ठाकूरराम कोसरे, चिंतामन सहाळा, शंकर आकरे, पांडुरंग खरवडे, हेमंत मडकाम, जोगेंद्र धुपजारे, लता सहारे आदी उपस्थित होते.