शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीर्घ काळानंतर चामोर्शी येथील कोंडवाडा सुरू

By admin | Updated: October 20, 2016 02:34 IST

गेल्या अनेक वर्षांपासून चामोर्शीतील कोंडवाडा बंद असल्यामुळे मोकाट गुरांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.

नगर पंचायतीचा निर्णय : मोकाट गुरांच्या त्रासापासून होणार सुटका चामोर्शी : गेल्या अनेक वर्षांपासून चामोर्शीतील कोंडवाडा बंद असल्यामुळे मोकाट गुरांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. रात्रीच्या वेळी अनेकदा या मोकाट गुरांमुळे अपघातही होत होते. मोकाट गुरांच्या त्रासापासून सुटका व्हावी, म्हणून कोंडवाडा सुरू करण्यात यावा, अशी मागणी जनतेची होती. अखेरीस चामोर्शी नगर पंचायतीने कोंडवाडा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.चामोर्शी नगर पंचायतीचे अध्यक्षा जयश्री वायलालवार, स्वच्छता सभापती विजय शातलवार, नगरसेवक वैभव भिवापुरे, मुख्याधिकारी आशीर्या जुही यांनी स्वत: उपस्थित राहून कोंडवाड्याची पाहणी केली व त्याची दुरूस्ती करून कोंडवाडा सुरू केला. मोकाट गुरांच्या त्रासापासून आता सुटका झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच नगरातील डुकर व मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चिचडोह प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या मोकाट कुत्र्यांनी एकाच दिवशी ५० कोंबड्या फस्त केल्याची घटना मंगळवारी घडली. दिवाकर झलके यांच्या शेतातील व आसपासच्या शेतातील कोंबड्या व बकऱ्या या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. गावात डुकरांचाही मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला असून अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहे. त्यामुळे मोकाट डुकरे व कुत्र्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)