शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीचे काम अधिकारी करणार

By admin | Updated: January 10, 2015 22:54 IST

जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र दारूबंदीची अंमबलबजावणी प्रभावशाली झालेली नाही. त्यामुळे गावागावात अवैध दारूविक्री कुटीरउद्योग झाला आहे. या अवैध व्यवसायात

गडचिरोली : जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र दारूबंदीची अंमबलबजावणी प्रभावशाली झालेली नाही. त्यामुळे गावागावात अवैध दारूविक्री कुटीरउद्योग झाला आहे. या अवैध व्यवसायात १० हजारांवर नागरिक गुंतलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करण्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता कमी करण्यासाठी आता राज्य सरकारच्यास्तरावरून सरकारी अधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे, असे संकेत राज्याचे वित्त व नियोजन मंत्र्यांनी दिले आहे.राज्यात वर्धा व गडचिरोली हे दोन जिल्हे दारूबंदी असलेले जिल्हे आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी होऊन २२ वर्ष झाले. परंतु दारूबंदी असल्याचे कुठेही दिसत नाही. गावागावात दारूचे अवैध दुकाने जोमाने सुरू आहे. विशेष या व्यवसायात महिलाही मोठ्या प्रमाणावर गुंतलेल्या आहेत. अत्यंत कमी श्रमात प्रचंड पैसा या अवैध धंद्यातून मिळत आहे. गावागावात दारू सहजपणे उपलब्ध होत असल्याने लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना दारूचे व्यसन जळले आहे. याशिवाय बिडी व तंबाखूचेही व्यसन अनेकांना असल्याचे सर्च या संस्थेने केलेल्या सामाजिक सर्वेक्षणातून चित्र पुढे आले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी प्रभावशाली करण्यासाठी सर्वप्रथम व्यसनमुक्तीचे काम करणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. तत्कालीन आघाडी सरकारने गठित केलेल्या संजय देवतळे समितीनेही फसलेल्या दारूबंदीबाबत काही उपाययोजना सुचविल्या होत्या. यामध्ये व्यसनमुक्ती हा महत्वाचा मुद्दा होता, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण दारूबंदी करण्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात शासनस्तरावरूनच शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत हे व्यसनमुक्तीचे काम केले जाणार आहे, असे संकेत राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी वर्धा येथेही दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)