शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

१३ ट्रकवर सिरोंचात कारवाई

By admin | Updated: November 10, 2016 02:17 IST

सिरोंचा पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभाग गडचिरोली यांनी संयुक्त कारवाई करून १३ ट्रक बुधवारी पहाटे १.१० वाजताच्या सुमारास पकडले.

रेती वाहतूक : आरटीओ व पोलिसांकडून रात्री १ वाजता नगरम घाटावर धाडसिरोंचा : सिरोंचा पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभाग गडचिरोली यांनी संयुक्त कारवाई करून १३ ट्रक बुधवारी पहाटे १.१० वाजताच्या सुमारास पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरिक्षक एन. जी. बन्सोड व सिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपक लुकडे व त्यांच्या पथकाने रात्री १.१० वाजता नगरम नदी घाटावर जाऊन संयुक्त कारवाई केली.यावेळी रेती वाहतूक करणाऱ्या १३ ट्रक सिरोंचा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले व ट्रकचालकांवर कारवाई करण्यात आले. यात सहा ट्रक रेती असलेले व सात ट्रक रिकाम्या स्थितीत जमा करण्यात आले. महाराष्ट्र मोटर वाहन कायद्याच्या २० वाय ए कलमाप्रमाणे कारवाई करून १३ ट्रक जप्त करण्यात आले. यात रेती भरलेले ट्रक क्रमांक टीएस ०५ यूबी २९५९, एपी २४ टीए ५१६६, एडी २४ टीए ३९७८, एपी २९ टीबी ४७७७, एएस ०५ यूजी ०२७९, टीएस ०५ यूबी ७२८९ यांचा समावेश आहे. तर एपी २९ डब्ल्यू १८१८, टीएस ०६ पीबी १११५, टीएस ०६ यूएम ४४, एपी २० टीए ३११५, टीएस ०६ यूबी १११३, टीएस ०६ यूए १४५८, टीएस २५ यूबी ५६७९ यांचा समावेश आहे. हे सर्व ट्रक सिरोंचा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. सिरोंचातील रेती तस्करीबाबत अनेक तक्रारी अजुनही कायम आहेत. (शहर प्रतिनिधी)